मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने आज दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन पुकारले आहे. दिल्ली पोलिसांनी ३० हजार जवान तैनात करून ड्रोन आणि बॉडी कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली असून सुमारे २०० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. तुषार गांधी यांनी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर दुपारी ३:३० वाजता आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
जंतरमंतरवर सीजेपीचे आंदोलन, दिल्लीत कडेकोट बंदोबस्त
Source: Lokshahi Marathi