मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केली असून कॉक्रोच जनता पार्टीनेही पाठिंबा दिला. १० ऑक्टोबरच्या आंदोलनामुळे दिल्लीत इंटरनेट बंद, मेट्रो सेवा ठप्प आणि रेल्वे गाड्या रद्द झाल्या. जंतर-मंतर परिसरातील निर्बंधांमुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले.
निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीवर दिल्लीत आंदोलन
Source: BBC Marathi