दुष्काळग्रस्त नेर तालुक्यात केंद्रीय पथकाची पाहणी

दुष्काळग्रस्त नेर तालुक्यात केंद्रीय पथकाची पाहणी

पावसाअभावी नेर तालुक्यातील सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, केंद्रीय पथकाने शनिवारी विविध गावांतील शेतशिवारांची पाहणी केली. शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी, वीज, पीककर्ज आणि चारा अनुदान थेट खात्यात जमा करण्याची मागणी केली. पथक मुंबईतील आढावा बैठकीत केंद्र सरकारला लेखी अहवाल सादर करणार आहे.

Source: Agrowon

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies