नाशिकचे औद्योगिक क्षेत्र धोरणात्मक अनास्था आणि मूलभूत सुविधांच्या अभावाने त्रस्त आहे. सातपूर, अंबडसह औद्योगिक वसाहतींतील खड्ड्यांचे साम्राज्य, एसटीपी व वीजपुरवठ्याच्या समस्या आणि नोकरशाहीची अडवणूक यामुळे अनेक उद्योग स्थलांतरित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यानिमित्त या ज्वलंत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नाशिकच्या उद्योगांवर उपेक्षेची काळी छाया
Source: Deshdoot