महादेवी आदिशक्ती अ‍ॅनिमेशनचा फर्स्ट लूक नवरात्रीत रिलीज

महादेवी आदिशक्ती अ‍ॅनिमेशनचा फर्स्ट लूक नवरात्रीत रिलीज

नवरात्रीच्या मुहूर्तावर 'महादेवी आदिशक्ती - द लेजेंड ऑफ माँ दुर्गा' या अ‍ॅनिमेटेड सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला. मिलिंद नंदनवार दिग्दर्शित हा सिनेमा फेब्रुवारी २०२७ मध्ये जगभरात रिलीज होणार असून महिषासुरमर्दिनी आणि कालीमातेची कथा सांगेल. अर्था एंटरटेनमेंट अँड अ‍ॅनिमेशनच्या बॅनरखाली गौरव मल्होत्रा निर्मिती करत आहेत.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies