नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटातील कैकेयी आणि मंथरे या पात्रांचे पोस्टर समोर आले आहेत. लारा दत्ता कैकेयीच्या तर शीबा चढ्ढा मंथरेच्या भूमिकेत दिसणार आहेत. या पोस्टरमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चित्रपट दोन भागांत येणार असून पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होईल.
रामायण चित्रपटातील कैकेयी-मंथरेचे पोस्टर प्रदर्शित
Source: Prahaar