काला हिरण प्रकरणी सलमान खानला उत्तर देण्याचे न्यायालयाचे आदेश

काला हिरण प्रकरणी सलमान खानला उत्तर देण्याचे न्यायालयाचे आदेश

दिल्ली उच्च न्यायालयाने 'काला हिरण : बॅटल फॉर लेगसी' चित्रपटावरील स्थगितीविषयी सलमान खानकडून उत्तर मागवले असून त्याला चार आठवड्यांची मुदत दिली आहे. निर्मात्यांनी खटला मागे घेण्याची मागणी केली असून दिल्ली न्यायालयाला प्रादेशिक अधिकारक्षेत्र नसल्याचा युक्तिवाद केला. पुढील सुनावणी १६ डिसेंबर रोजी होणार आहे.

Source: Prahaar

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies