वाढत्या अनिश्चिततेत मानसिक आरोग्य जपण्याचा प्रश्न

वाढत्या अनिश्चिततेत मानसिक आरोग्य जपण्याचा प्रश्न

युद्ध, बेरोजगारी, आर्थिक ताण, एकटेपणा आणि एआयमुळे वाढलेल्या अनिश्चिततेमुळे समाज अस्वस्थ आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त लेखक अच्युत गोडबोले यांनी हा विषय मांडला आहे. ते सायली कुलकर्णी यांच्यासोबत पुण्याच्या एसएनडीटी कॉलेजमध्ये आज सकाळी ११ वाजता विचार मांडणार आहेत.

Source: Max Maharashtra

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies