रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रस्तावित शिळार आणि पोशीर धरण प्रकल्पांना स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांचा विरोध आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन दिले असून, हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे जाहीर केले आहे.
शिळार-पोशीर धरण प्रकल्पांवरून राजकीय वाद चिघळणार
Source: Sarkarnama