अहिल्यानगरात पशुधनासाठी डोअर टू डोअर चारा सर्वेक्षण

अहिल्यानगरात पशुधनासाठी डोअर टू डोअर चारा सर्वेक्षण

अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे उन्हाळ्यात पशुधनाच्या चाऱ्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. पशुसंवर्धन विभागाने गावोगावी डोअर टू डोअर सर्वेक्षण सुरू केले असून, गेल्या चार-पाच दिवसांत ५० हजारांहून अधिक पशुपालकांची माहिती संकलित झाली आहे. या सर्वेक्षणातून चारा उपलब्धता, पिण्याचे पाणी आणि सिंचन क्षेत्राची माहिती घेतली जात आहे. जिल्ह्यात सुमारे ६६ टक्के पाऊस झाल्याने पाणीसाठे आटू लागले आहेत.

Source: Deshdoot

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies