मुंबई महापालिकेच्या प्राधान्य मलजल बोगदा टप्पा-१ प्रकल्पांतर्गत बोरिवली ते मालाड दरम्यानच्या ५.८ किमी लांबीच्या भूमिगत मलजल बोगद्याचा अंतिम 'ब्रेक-थ्रू' यशस्वी झाला. या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण असून जुलै २०२७ पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे पश्चिम उपनगरांतील मलजल वाहून नेण्याची क्षमता वाढून जलप्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
मुंबईत 5.8 किमी मलजल बोगद्याचे काम यशस्वी
Source: Prahaar