कपाटात पडून राहिलेले जुने दुपट्टे फेकून देण्याऐवजी घरगुती सजावटीसाठी पुनर्वापर करता येतो. भरतकाम किंवा राजस्थानी प्रिंट असलेल्या दुपट्ट्याचे वॉल हँगिंग, कापडी गिफ्ट बॅग आणि कुशन कव्हर अशा तीन सोप्या वस्तू घरच्या घरी बनवता येतात. यामुळे महागड्या सजावटीच्या वस्तूंचा खर्च वाचतो आणि कचराही कमी होतो.
जुने दुपट्टे फेकू नका, घर सजवण्यासाठी करा वापर
Source: Prahaar