मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह आंदोलनांची मालिका सोमवारी सुरू राहिल. राहुल गांधी यांनी मतचोरी थांबवणे, एसआयआर रद्द करणे आणि राजीनाम्याची मागणी घेऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत मार्च काढण्याचे जाहीर केले. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सायंकाळी तोंडावर काळी फीत बांधून मूक निदर्शनाचे आवाहन केले. दिल्लीत सहा मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात येणार आहेत.
राहुल यांचा 'चलो दिल्ली' मार्च; मुंबईत ठाकरेंचे मूक निदर्शन
Source: BBC Marathi