इंडिया आघाडीचा दिल्लीत मोर्चा असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी साडे अकरा वाजता तातडीची पत्रकार परिषद घेतील. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एसआयआर मुद्द्यांवर चर्चेसाठी भेट नाकारल्यानंतर ही परिषद महत्त्वाची ठरली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांसह सुमारे १०० काँग्रेस नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.
राहुल गांधींची आज दिल्लीत तातडीची पत्रकार परिषद
Source: Sarkarnama