अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत विखेंची लहामटेंना बिनविरोधाची साद

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत विखेंची लहामटेंना बिनविरोधाची साद

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना बिनविरोध निवडणुकीसाठी साद घातली. तुम्ही माझ्या एका शब्दाला मान दिलात, तर मी तुमच्या दहा शब्दांना मान देईन, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी नियोजन आणि तालुक्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकत्र यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies