सुपरस्टार रजनीकांत यांनी करिअरची सुरुवात खलनायकाच्या भूमिकांमधून केली. दिग्दर्शक के. बालचंदर यांनी १९७५ मधील 'अपूर्वा रागंगल' मधून त्यांना सिनेमात आणले. कमल हासन यांच्यासोबत 'मूंद्रू मुदिचू', 'अवरगल', 'परत्तई' आणि 'आडू पुली अट्टम' सारख्या चित्रपटांतील त्यांच्या निगेटिव्ह भूमिकांनी त्यांना व्हिलन म्हणून मोठी ओळख मिळवून दिली.
रजनीकांत यांच्या सुरुवातीच्या ५ खलनायकी भूमिका
Source: Asianet Marathi