दादर हॉकर्स प्लाझात अनधिकृत बांधकाम, तोडण्याची मागणी

दादर हॉकर्स प्लाझात अनधिकृत बांधकाम, तोडण्याची मागणी

मुंबईतील दादर हॉकर्स प्लाझामध्ये जिन्याखाली पक्के गाळे उभारून अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे समोर आले आहे. मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे हे गाळे त्वरीत तोडण्याची तसेच अग्निसुरक्षा नियमांचे पालन करण्याची मागणी केली. कपड्यांची दुकाने अधिक असल्याने आग लागल्यास मोठा धोका संभवतो, असेही त्यांनी नमूद केले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies