जेन झीचा निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

जेन झीचा निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले असून, जेन झीने आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे. पात्र मतदारांची नावे वगळल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत असून, कॉक्रोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी आंदोलन जाहीर केले आहे. आयोगाने पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सिद्ध करणे आवश्यक आहे.

Source: Deshdoot

More in Politics

Read the live feed on ZapIndies