मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलगी सारा तेंडुलकरच्या २९ व्या वाढदिवसानिमित्त भावुक पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या. साराने १२ ऑक्टोबर रोजी वयाची २९ वर्षे पूर्ण केली. सचिनने इन्स्टाग्रामवर जुना काळा-पांढरा फोटो शेअर करत लिहिले की आता सारा स्वतःचे निर्णय घेते हे पाहून त्याला आनंद होतो. साराचे इन्स्टाग्रामवर ९८ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
सचिन तेंडुलकरने साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
Source: Prahaar