नेहा बोरा ताब्यात, आंदोलन सुरूच

नेहा बोरा ताब्यात, आंदोलन सुरूच

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. आयसाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तरी त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांना विमानतळावरच ताब्यात घेतले. मतदार यादीतून 13 कोटींहून अधिक नावे वगळल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.

Source: BBC Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies