शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचे २५ मतदारसंघांत प्रभारी

शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचे २५ मतदारसंघांत प्रभारी

विधान परिषदेच्या पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील २५ विधानसभा मतदारसंघांत प्रभारी नियुक्त केले आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या या नियुक्तीत आमदार व माजी खासदार-आमदारांचा समावेश आहे. ज्या मतदारसंघांत भाजपचे आमदार नाहीत, तिथे शिक्षक-पदवीधर मतदार दीड-दोन हजारांहून अधिक असल्याने त्यांची मते निर्णायक ठरू शकतात.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies