बारामतीच्या पाणीवाटपावर मुंबईत उच्चस्तरीय बैठक

बारामतीच्या पाणीवाटपावर मुंबईत उच्चस्तरीय बैठक

नीरा डाव्या कालव्याच्या पाणीवाटपात बारामतीवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माळेगावात शेतकऱ्यांना दिली. इंदापूरच्या शेटफळ तलावासाठी सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे बारामतीच्या वाट्यावर परिणाम होत असल्याची चिंता शेतकऱ्यांनी मांडली. सध्याच्या आवर्तनाची माहिती घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्र्यांसह बैठक घेणार आहे.

Source: Agrowon

More in Politics

Read the live feed on ZapIndies