मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनात दिल्ली पोलिसांनी सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना ताब्यात घेतले. कडेकोट बॅरिकेडिंग असूनही हे कार्यकर्ते प्रवेशद्वारावरून चढून आंदोलनस्थळी पोहोचले होते. काही दिवसांपूर्वीही दोघांना अटक झाली होती; न्यायालयातून सुटल्यानंतर ते पुन्हा आंदोलनात सहभागी झाले.
जंतरमंतरवर आंदोलन; सौरव दास, आशुतोष रांका पुन्हा ताब्यात
Source: Mumbai Tak