₹200-250 मध्ये मिळणारे 7 ट्रेंडी फ्लॅट फूटवेअर

₹200-250 मध्ये मिळणारे 7 ट्रेंडी फ्लॅट फूटवेअर

तरुणींसाठी कपड्यांइतकेच मॅचिंग फुटवेअरही महत्त्वाचे ठरते. कोणत्याही ड्रेसवर शोभून दिसणाऱ्या आणि दिवसभर आरामदायी फ्लॅट चपलांना सध्या मोठी मागणी आहे. कोल्हापुरी, ट्रान्सपरंट स्ट्रॅप, एम्ब्रॉयडरी मोजडी, ब्रेडेड, टी-स्ट्रॅप, बोहो टॅसल आणि बो स्लायडर्स अशा सात ट्रेंडी स्टाईल्स बाजारात ₹200 ते ₹250 मध्ये सहज उपलब्ध आहेत.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies