पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधींवर SIR आणि निवडणूक आयोगावरील आरोपांबाबत टीका केली. राहुल गांधी पुरावे न देता खोटे आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला. SIR प्रक्रिया चुकीची वाटत असेल तर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies