बारामतीतील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने 21 पैकी सर्व 21 जागा जिंकल्या. अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा त्यांच्या नेतृत्वाखालील पहिला मोठा विजय असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ग्रामीण भागातील अजित पवारांची पकड कायम असल्याचे सांगितले.
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार पॅनेलचा 21/21 विजय
Source: Jai Maharashtra News