डरबनच्या किंग्समीडवर झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला २१४ धावांनी पराभूत केले. पहिल्या डावात ३९० धावा करून १०६ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ४२० धावांचे आव्हान दिले; दक्षिण अफ्रिका २०६ धावांवर आटोपली. या निकालामुळे दक्षिण अफ्रिका गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घसरली असून भारताच्या दुसऱ्या स्थानाच्या आशा वाढल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला २१४ धावांनी हरवले
Source: Prahaar