आयसीसीने सप्टेंबर 2026 च्या प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारांमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही गटांत भारतीय खेळाडूंना गौरवले. शुभमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांत 333 धावा केल्या, तर शफाली वर्माने 7 टी-20 सामन्यांत 360 धावा आणि 6 बळी घेतले. गिलचा हा विक्रमी पाचवा पुरस्कार आहे, तर शफालीचा दुसरा.
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ: गिल आणि शफालीचा डबल धमाका
Source: Prahaar