जपानमध्ये वाढत्या घरांच्या किमतींमुळे 'जिको बुक्केन' अर्थात कलंकित घरांना ग्राहक मिळत आहेत. आत्महत्या किंवा एकटेपणाने मृत्यू झालेल्या या घरांची किंमत व भाडे साधारण ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी असते. २०२१ च्या नियमांनुसार एजंट्सना हा इतिहास सांगणे बंधनकारक आहे. टोकियोत एका तरुणीने ४५,००० येन भाड्याने असे घर घेतले आहे.
जपानमध्ये स्वस्त भाड्यासाठी 'भुताटकी' घरांना मागणी
Source: Asianet Marathi