मुंबईत सीएनजीचे दर प्रति किलो 90 रुपयांवर गेल्याने रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाडेवाढीची मागणी केली आहे. रिक्षाच्या किमान भाड्यात 2 रुपये आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात 3 रुपये वाढ करण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे. गेल्या सहा महिन्यांत सीएनजी दरात 8 रुपयांची वाढ झाली असून चालकांचा खर्च वाढल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
सीएनजी दरवाढीनंतर रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा प्रस्ताव
Source: Jai Maharashtra News