शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सोन्याचे दर वर्षभरातील नीचांकी पातळीवर पोहोचले, तर चांदी, प्लॅटिनम आणि पॅलेडियमच्या दरांतही मोठी घसरण झाली. कॉमेक्सवर सोने 7.26 टक्क्यांनी घसरून 3,884.9 डॉलर प्रति औंस आणि चांदी 19.1 टक्क्यांनी घसरून 49.13 डॉलर प्रति औंस झाली. एमसीएक्सवरही सोने 7.16 टक्क्यांनी घसरून 1,38,419 रुपये प्रति तोळा झाले. महागाई आणि अमेरिकेत व्याजदर वाढीच्या भीतीमुळे ही घसरण झाल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
सोन्याचे दर वर्षभरातील नीचांकी पातळीवर
Source: BBC Marathi