ऑकलंडच्या ईडन पार्कवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत १३,००० वनडे धावांचा टप्पा पार केला. अवघ्या २५१ डावांत हा विक्रम करत त्याने रिकी पाँटिंगला (३३० डाव) मागे टाकले आणि या क्रमांकावर हा टप्पा गाठणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. या सामन्यात त्याने ७४ धावा केल्या.
विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर १३,००० वनडे धावा पूर्ण केल्या
Source: Asianet Marathi