जागतिक ज्युनियर सॉफ्ट टेनिसमध्ये प्रियांकाला कांस्यपदक

जागतिक ज्युनियर सॉफ्ट टेनिसमध्ये प्रियांकाला कांस्यपदक

चीनमधील जिंघशान येथे झालेल्या ५व्या जागतिक ज्युनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत भारताच्या प्रियांका किरण हंगरगेकर आणि आर. निशालिनी यांनी १८ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी प्रकारात कांस्यपदक पटकावले. या यशानंतर प्रियांकाचे भारतात आगमन झाले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. जागतिक व्यासपीठावर देशाला पदक मिळवून देण्याची ही महत्त्वाची कामगिरी ठरली आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies