रोहितच्या फ्लाइंग रनआऊटने मिचेलला केले बाद

रोहितच्या फ्लाइंग रनआऊटने मिचेलला केले बाद

ऑकलंडच्या ईडन पार्कवर भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडेत न्यूझीलंड 185 धावांवर सर्वबाद झाला. धोकादायक फलंदाज डॅरिल मिचेल 28 धावांवर खेळत असताना 39 वर्षीय रोहित शर्माने मिड-विकेटवरून डाईव्ह मारून चेंडू उचलला आणि हवेत अंडरआर्म थ्रो केला; केएल राहुलने बेल्स उडवल्या. भारताला विजयासाठी 186 धावांचे लक्ष्य आहे.

Source: Jai Maharashtra News

More in Sports

Read the live feed on ZapIndies