बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याला धमकीची ऑडिओ क्लिप मिळाली असून त्यातील व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य सांगत कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली आहे. पोलीस आवाजाची पडताळणी करत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता तुषार कपूर यालाही 'हॅरी बॉक्सर' नावाने धमकीचा ऑडिओ आला होता, तो प्राथमिक तपासात बनावट असल्याचा संशय आहे.
आयुष्मान खुरानाला धमकीची ऑडिओ क्लिप, कोट्यवधींची खंडणी मागितली
Source: Lokshahi Marathi