‘सावन आया है’ गाण्यातून पावसातील प्रेमाची जादू

‘सावन आया है’ गाण्यातून पावसातील प्रेमाची जादू

सूरज आर. बडजात्या दिग्दर्शित ‘ये प्रेम मोल लिया’ चित्रपटातील ‘सावन आया है’ हे गाणे उद्या प्रदर्शित होणार आहे. आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांच्यावर चित्रित या गाण्यात पावसातील प्रेमाचे क्षण आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाची एकत्र येण्याचे दृश्य आहे. हिमेश रेशमियाचे संगीत, श्रेया घोषाल व केशव आनंद यांचा आवाज असलेला हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होईल.

Source: Lokshahi Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies