हजार रुपयांच्या आत ट्रेंडी एडी डायमंड नेकलेस

हजार रुपयांच्या आत ट्रेंडी एडी डायमंड नेकलेस

लग्नसराई आणि पार्ट्यांच्या सीझनमध्ये हजार रुपयांच्या बजेटमध्ये एडी डायमंड नेकलेसच्या ट्रेंडी डिझाइन्स उपलब्ध आहेत. ग्रीन एडी, लीफ डिझाईन, स्टोन वर्क, डबल लेयर आणि फ्लोरल डिझाईन अशा विविध मॉडेल्सचा यात समावेश आहे. साडी किंवा वेस्टर्न आऊटफिटवर हे नेकलेस छान दिसतात आणि पार्टीवेअरसाठी ग्रँड लूक देतात.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies