आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगच्या नावे धमकी

आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगच्या नावे धमकी

अभिनेता आयुष्मान खुरानाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ऑडिओ मेसेज आला असून, त्यात लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा दावा करत कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचे सांगितले जाते. तुषार कपूरनंतर ही धमकी आल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस आवाजाची पडताळणी करत कसून चौकशी करत असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Source: Jai Maharashtra News

More in Crime

Read the live feed on ZapIndies