पुण्यातील मुकुंदनगर येथे २९ वर्षीय पायल पवार-झांबरे यांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. दिवाळीला सोने व हुंड्यासाठी सासरच्यांकडून छळ झाल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. पती अक्षय झांबरे याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी आहे; सासू व नणंद फरार आहेत. सखोल चौकशीची सुळेंची मागणी आहे.
पायल झांबरे प्रकरणी सुप्रिया सुळेंची कठोर प्रतिक्रिया
Source: Lokshahi Marathi