धुळ्यात रेल्वे रुळाशेजारी तरुणाचा मृतदेह आढळला

धुळ्यात रेल्वे रुळाशेजारी तरुणाचा मृतदेह आढळला

अहमदाबादहून मालदा येथे जाणाऱ्या २८ वर्षीय रमजान शेख या तरुणाचा मृतदेह धुळ्यातील नरडाणा-शिंदखेडा रेल्वेमार्गावर रक्ताच्या थारोळ्यात आढळला. खिशातील मोबाईलवर आलेल्या फोनमुळे त्याची ओळख पटली. नरडाणा पोलिस तपास करत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies