कुर्ला-ट्रॉम्बे झोपडीधारकांसाठी एसआरएने डीपीआर सादर करण्याचे आदेश

कुर्ला-ट्रॉम्बे झोपडीधारकांसाठी एसआरएने डीपीआर सादर करण्याचे आदेश

कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) तात्काळ सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करावा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले. चेंबूर, कुर्ला आणि चांदिवलीतील नागरी समस्या व पुनर्विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत हे निर्देश देण्यात आले. रेल्वेच्या नोटिशीमुळे स्थानिकांमधील अस्वस्थता लक्षात घेऊन शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies