जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेसाठी यशदा, पुणे येथे चार दिवसीय राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण ५ नोव्हेंबर २०२६ रोजी संपन्न झाले. सहा महसूली विभागांतील १२० मास्टर ट्रेनर्सनी दोन सत्रांत सहभाग घेतला. हे मास्टर ट्रेनर्स पुढे फील्ड ट्रेनर्सना मार्गदर्शन करतील, जे सुमारे २.८२ लाख प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देतील.
जनगणना २०२७: मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण पुण्यात संपन्न
Source: Prahaar