एसआरए रखडलेल्या प्रकल्पांसाठी शिवशाही पुढाकार घेणार

एसआरए रखडलेल्या प्रकल्पांसाठी शिवशाही पुढाकार घेणार

मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संचालक मंडळाची 45 वी बैठक पार पडली. एसआरएचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिवशाहीने जबाबदारी स्वीकारून कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश शिंदे यांनी दिले. खासगी विकासकांकडील 667 संक्रमण सदनिकांची थकीत भाडे रक्कम निश्चित कालावधीत वसूल करण्याचेही आदेश बैठकीत देण्यात आले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies