कार्डिॲक अरेस्टनंतर सीपीआर किती काळ द्यावा याची ठरावीक कालमर्यादा नाही, असे जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनचे म्हणणे आहे. रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत किंवा वैद्यकीय मदत मिळेपर्यंत सीपीआर सुरू ठेवावा, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे. प्रत्येक मिनिटाच्या उशिरामुळे वाचण्याची शक्यता सुमारे 10 टक्क्यांनी घटते.
कार्डिॲक अरेस्टनंतर सीपीआर किती वेळ द्यावा?
Source: BBC Marathi