कमी तेलातले पदार्थ हेल्दी समजले जाणारे एअर फ्रायर चुकीच्या तापमानावर वापरल्यास अन्न विषारी ठरू शकते, असा तज्ज्ञांचा इशारा आहे. स्टार्चयुक्त पदार्थ १२० अंशांपेक्षा जास्त तापमानावर शिजवल्यास ॲक्रिलामाइड तयार होतो, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. तापमान १६०-१८० अंशांत ठेवा, अन्न करपू देऊ नका आणि नॉन-स्टिक कोटिंगला इजा करू नका.
एअर फ्रायरच्या चुकीच्या वापराने आरोग्याला धोका
Source: Asianet Marathi