MPSC गट-क परीक्षेत १६ हजार पदांची शिफारस

MPSC गट-क परीक्षेत १६ हजार पदांची शिफारस

भरती परीक्षा सुधारणा समितीने आपला अंतरिम अहवाल शासनाकडे सादर करत MPSC गट-क परीक्षेसाठी सुमारे ५ हजारांऐवजी १६ हजार पदांची शिफारस केली आहे. तसेच सप्टेंबर ते डिसेंबर २०२७ दरम्यानच्या परीक्षांसाठी उमेदवारांना वयोमर्यादेत एक वर्षाची सूट देण्याचा प्रस्ताव समितीने मांडला आहे. भरती प्रक्रियेतील विलंबामुळे कोणताही विद्यार्थी संधीपासून वंचित राहू नये, हा यामागील उद्देश आहे. अंतिम निर्णय शासनाकडून अपेक्षित आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies