फडणवीस नागपूरमध्ये शेतकऱ्यांसोबत साजरी करणार दिवाळी

फडणवीस नागपूरमध्ये शेतकऱ्यांसोबत साजरी करणार दिवाळी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्यातील एका गावात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. ते उद्या रात्री गावात मुक्कामी राहतील आणि दिवाळीच्या दिवशी सकाळीही शेतकऱ्यांसोबत वेळ घालवतील. या भेटीत ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies