राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या, असे विधान केल्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे. माजी आमदार अमोल मिटकरी यांनी फेब्रुवारीत अजितदादांनी दोन्ही पक्ष एकत्र करण्याचे सांगितले होते, असा दावा करत तटकरे यांना थेट फटकारले आहे. शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीचा व्हिडीओ व्हायरल करण्यावरही मिटकरींनी प्रश्न उपस्थित केले.
राष्ट्रवादी विलिनीकरणावर मिटकरी-तटकरे आमनेसामने
Source: Sarkarnama