उत्तराखंड स्थापना दिनाच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याला १५०८ कोटी रुपयांच्या विकासकामांची भेट दिली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन झाले आणि १५ प्रतिभावंतांना पुरस्कार देण्यात आले. शाह यांनी राहुल गांधींच्या 'व्होट बचाओ यात्रे'वर टीका करत काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
उत्तराखंडला अमित शाहांची १५०८ कोटींची भेट; राहुल गांधींवर टीका
Source: Prahaar