१५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी बिहारचा कर्णधार

१५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी बिहारचा कर्णधार

वयाच्या १५व्या वर्षी वैभव सूर्यवंशीला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६-२७ च्या सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी बिहारचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. दुखापतग्रस्त नियमित कर्णधार साकिबुल गनीच्या जागी बीसीएच्या निवड समितीने हा निर्णय घेतला. सौराष्ट्र आणि रेल्वेविरुद्धच्या सामन्यांत तो संघाचं नेतृत्व करणार असून, या निर्णयावर सोशल मीडियावर संधी की दडपण, अशी चर्चा रंगली आहे.

Source: Asianet Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies